top of page

Anchovy sauce pus

  • Jul 30, 2021
  • 1 min read

कोकणात "मांदेली" या नावाने ओळखले जाणारे बोटभर लांबीचे पण अतिशय चविष्ट असे चिंगळे मासे खाऊन आमचा बारा प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट मित्रांचा "मान्सून ट्रिप" चा "मनाली गृप" एकदम खूष झाला होता. हा "मांदेली" मासा म्हणजेच "अमिबिक पस" वाला "Anchovy sauce" वाला "Anchovy" मासा हे तेव्हा लक्षात आले नाही.


Anchovy sauce pus is the odourless brown coloured pus seen in amoebic liver abscess. This is "odourless" because it is not produced by bacteria.It is produced by enzymatic digestion of tissues due to proteolytic enzymes of amoeba.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page