top of page

"Denisovans/Denisova hominins - Part 1"

  • Dec 11, 2022
  • 2 min read

माझ्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणारे,इराणी मूळ असलेले "सका/शक/Scythian" वशांचे पूर्वज इतिहासात "Kindred Scythians/Eastern Scythians) म्हणून ओळखले जातात.हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत असे संशोधन मी गेली काही वर्षे फेसबुकवर मांडतो आहे.चीनच्या प्राचीन इतिहासात तराई खोर्‍यात,पामीर पर्वता जवळ वास्तव्याला असलेल्या इराणी मूळ असलेल्या लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा उल्लेख "साॅगडियन्स व खोतानीज्(Sogdians and Khotanese)" असा केलेला आढळतो.त्यांची संस्कृती "झमन बाबा संस्कृती(Zaman-Baba culture)" म्हणून ओळखली जात असे.ते मध्य आशियात अल्फाअल्फा ही वनस्पती,द्राक्षे,बकर्‍या,मेंढ्या, घोडे,वाद्ये यांचा व्यापार करीत असत.या व्यापारावर ताबा मिळविण्यासाठी "सका/शक/Scythian" लोकांच्या अधिपत्याखालील "Gan-su" हा प्रांत जिंकणे चिनी लोकांसाठी आवश्यक होते.त्यासाठी झालेल्या चिनी आक्रमणांमुळे "सका/शक/Scythian" लोकांना भारतात स्थलांतरीत व्हावे लागले.इ.स.च्या दुसर्‍या शतकात चीनमधून आलेल्या "Yuezhi"

लोकांनी "सका/शक/Scythian" लोकांना आधी Sogdia व Bactria व त्यानंतर वायव्य भारतात हुसकावून लावले.या वायव्य भारतातील "सका/शक/Scythian" लोकांना इतिहासात "Indo-Scythians" असे म्हणतात.काही "सका/शक/Scythian" लोक भारताऐवजी पश्चिमेकडील "पार्थिया" या देशात स्थलांतरीत झाले.तेथे त्यांनी "Sistan" ही आपली राजथानी स्थापन केली. काही "सका/शक/Scythian" लोकांनी भारत व पार्थिया ऐवजी चीनच्या युनान प्रांतातील "Dian" साम्राज्यात जाणे पसंत केले.तेथे त्यांनी तराई खोर्‍यातील तकलामाकन वाळवंटातील Khotan, Yarkand,Kashgar इ.प्रांतात स्थलांतर केले.

सका/शक/Scythian" लोकांच्या या तीन ठिकाणच्या स्थलांतरामुळे लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या या पूर्वजांचा इतिहास समजावून घ्यायचा असेल तर चीन,पार्थिया व वायव्य भारताचा इतिहास समजावून घ्यावा लागतो.लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांच्या इतिहासाचा मी अभ्यास केला असून या

अभ्यासाला पुष्टी देणारे आधुनिक संशोधन आज माझ्या वाचनात आले.सांगतो त्याच्या बद्दल !

माझे हे पूर्वज अनुवंशशास्त्रात "Denisovans/Denisova hominins" म्हणून ओळखले जातात."Middle Paleolithic" काळात त्यांचे वास्तव्य मध्य आशियात होते.कसे होते हे लोक ? वाचा.

1.The first identification of a Denisovan individual occurred in 2010, based on mitochondrial DNA (mtDNA) extracted from a juvenile female finger bone excavated from the Siberian Denisova Cave in the Altai Mountains in 2008.

2.Nuclear DNA indicates close affinities with "Neanderthals".

3.The cave was also periodically inhabited by Neanderthals, but it is unclear whether Neanderthals and Denisovans ever cohabited in the cave.

4.DNA evidence suggests they had dark skin, eyes, and hair, and had a Neanderthal-like build and facial features.However, they had larger  molars which are reminiscent of Middle to Late Pleistocene archaic humans and "australopithecines".

5.Denisovans apparently interbred with modern humans, with the highest percentages (roughly 5%) occurring in Melanesians, Aboriginal Australians, and Filipino Negritos.

6.This distribution suggests that there were Denisovan populations across Eurasia, the Philippines, and New Guinea and/or Australia, but this is unconfirmable. 

7.Introgression into modern humans  may have occurred as recently as 30,000 years ago in New Guinea, which, if correct, might indicate this population persisted as late as 14,500 years ago.

8.There is also evidence of interbreeding with the Altai Neanderthal population, with about 17% of the Denisovan genome from Denisova Cave deriving from them.

9.A first-generation hybrid nicknamed "Denny" was discovered with a Denisovan father and a Neanderthal mother.

10.Additionally, 4% of the Denisovan genome comes from an unknown archaic human species which diverged from modern humans over one million years ago.


 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page