FCRA A/c - जनकल्याण रक्तपेढी,महाड
"जनकल्याण रक्तपेढी,महाड साठी आर्थिक मदतीचे आवाहन"
नमस्कार मित्रांनो,
आज रविवार दि.१/८/२०२१ रोजी पूरग्रस्त "जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम पूर्ण झाले व साधारणपणे रू.साठ लाखाची उपकरणे नष्ट झाल्याचे कळाले.सर्व कार्यकर्त्यांचे मनोबल चांगले असून गुरूवार पासून रक्तदान शिबिर घेऊन पुन्हा कंबर कसून कामाला लागायचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीला मदत म्हणून "जनकल्याण रक्तपेढी,पुणे आपले वाहन व पन्नास युनिट रक्त पुरविणार आहे. गुरूवार पासून कोकणातली रक्तसेवा पुन्हा पूर्ववत करण्याचा मानस आहे.आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे ते शक्य होईल.असा विश्वास वाटतो.
झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येकी रू.१०,०००(रू.दहा हजार) ची मदत खालील खात्यावर पाठवावी.हे विनम्र आवाहन.आपल्याला कलम 80G अन्वये कर सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी मदत वैयक्तिकरित्या पाठविणेच योग्य राहिल.मदत पाठविताना "BJMC-1973 Batch" असा उल्लेख अवश्य करावा.म्हणजे सर्वांची एकत्रित मदत "भरघोस" असेल.सर्व वर्गमित्रांची यादी "जनकल्याण रक्तपेढी, महाडला दिली आहे.
१.Name - Kai.Kakasaheb Chitale Smruti Kendra
(कै.काकासाहेब चितळे स्मृती केंद्र)
२.A/c no. 121510100007701
३.IFSC Code - BKID0001215
४.Bank - Bank of India,Mahad branch
परदेशस्थ वर्गमित्रांच्या सोयीसाठी FCRA A/c असलेल्या "जनकल्याण समिती" च्या खात्याचीही माहिती पाठवित आहे. आपली मदत पूरग्रस्त "जनकल्याण रक्तपेढी, महाड" साठी आहे तसेच BJMC-1973 Batch" तर्फे आहे याचा उल्लेख अवश्य करावा.
A/c Name - Rashtriya Swayamsevak Sangh Jankalyan Samiti (Maharashtra Prant)
A/c No.- 40168273559
(FCRA Savings Account)
IFSC - SBIN0000691
SWIFT - SBININBB104
Address - FCRA Cell, 4th Floor, State Bank of India, New Delhi Main Branch,
11 Sansad Marg, New Delhi - 110001.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
Comments