top of page

Hollywood Walk of Fame

  • dileepbw
  • Aug 14, 2021
  • 1 min read

"Hollywood Walk of Fame"


शम्मीने अनेक विनोदी,खेळकर,तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. इ.स. १९६० च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा "एल्विस प्रिसली" म्हणत.


"Elvis Aaron Presley" हा अमेरिकन अभिनेता व गायक दिसे ही शम्मी सारखाच व नाचे देखील शम्मी सारखाच ! Elvis हा इ.स.च्या विसाव्या शतकातला

"King of Rock and Roll" समजला जात असे.त्यामुळे त्याचा समावेश "Hollywood Walk of Fame" मधे करण्यात आलेला आहे.


"Hollywood Walk of Fame" हा काय प्रकार आहे ? इ.स.१९९० साली लाॅस एंजेलिसला आयोजित करण्यात आलेल्या जागतिक रक्तपेढी विज्ञान परीषदेला उपस्थिती देताना हा "Hollywood Walk of Fame" पहायला मिळाला.Hollywood Chamber of Commerce या संस्थेने लाॅस एंजेलिस शहरातील "Hollywood Boulevard" व "Vine Street in Hollywood" या रस्त्यांंवर जगभरातील सुप्रसिध्द २६९० कलाकारांच्या (musicians, actors,directors,producers, musical and theatrical groups,fictional characters,and others) स्मरणार्थ "पितळेच्या चांदण्या" रस्त्यावर ठोकून त्यांना अजरामर करण्यात आले आहे.या तारकांमधे साबू दस्तगीर शेख,प्रियांका चोपरा, ओम पुरी,इरफान खान इ.अभिनेत्यांचा समावेश आहे.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page