top of page

Portwine stain

  • dileepbw
  • Jul 31, 2021
  • 1 min read

"Portwine stain"

आमच्या शेजारी एक भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी रहातात.त्यांच्या मुलीला चेहेर्‍यावर एक तांबडाबुंद मोठाच्या मोठा डाग होता.तिला काय झाले आहे हे मला पहिल्या वर्षांचा विद्यार्थी असताना कळत नव्हते. पण द्वितीय वर्षाला असताना डर्म्याटाॅलाॅजीचा एक अॅटलास लक्ष्मीरोडवरील जुन्या पुस्तक विक्री केंद्रावर सापडला व त्यामुळे डर्म्याटाॅलाॅजीची गोडी लागली.डर्म्याटाॅलाॅजीचे एक बरे असते. पहा आणि ओळखा.पेशंटचा इतिहास घ्यायला नको का कुठलेही इन्व्हेस्टिगेशन करायला नको.या मुली सारखीच एक केस डर्म्याटाॅलाॅजी OPD ला आली होती व मी अनवधानाने पटकन ओरडलो.अरे ! तो पहा "Portwine stain" ! डी.जे.पाटील सरांनी चमकून माझ्याकडे पाहिले व विचारले की "Portwine" म्हणजे काय ते सांग.ते कुठे तेव्हा सांगता येत होते ! पण आता सांगतो.


Port wine(also known as vinho do Porto or simply port) is a Portuguese fortified wine produced in the Douro Valley of northern Portugal. It is typically a sweet red wine, often served as a dessert wine, although it also comes in dry, semi-dry, and white varieties.Aged port wine contains a family of bluish phenolic pigments called portosins(vinyl-pyranoantho-cyanins)

and oxovitisin A, an oxovitisin, a type of pyranoanthocyanin with a 2-pyrone component.


"Portwine stain" is a type of capillary vascular malformation.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page