top of page

Spaghetti appearance

  • Aug 3, 2021
  • 1 min read

"Spaghetti appearance"


आपला जमाना चहामधे रात्रीची शिळी पोळी बुचकळून खाऊन ब्रेकफास्ट करण्याचा जमाना होता. मॅगी,नूडल्स,स्पॅगेट्टी,पास्ता असली "थेर" आपल्या वेळी नव्हती.सर विल्यम बाॅईड सरांच्या घरात ती चालत असावीत.त्यामुळे संताजी-धनाजी प्रमाणे अनेक विकारांमधे त्यांना "Spaghetti" दिसत असावी. त्यामुळेच त्यांना Spaghetti and meat balls appearance,Spaghetti tumour, Spaghetti noodles appearance अशा खाद्य पदार्थांच्या उपमा सुचल्या असाव्यात.आपण हल्ली ज्या फ्रिक्वेन्सीने नाश्त्याला "उपमा" खातो अगदी त्याच फ्रिक्वेन्सीने बाॅईड सरांनी Spaghetti ही "उपमा" वापरली आहे.


1. Spaghetti and meat balls appearance - Tinea versicolor on KOH Preparation. Electron microscopic appearance of oligodendrocytes in Progressive Multifocal Leukoencephalopathy (PML).

2. Spaghetti tumour - Intravascular leiomyomatosis (endolymphatic stromal myosis), which grows extensively with in vessels.

3. Spaghetti noodles appearance -The winding cellular pattern of tumour cells with elongated nuclei randomly dispersed in a fibrous background seen in Plexiform neurofibroma.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page