top of page

Tender coconut appearance

  • Aug 8, 2021
  • 1 min read

"Tender coconut appearance"


लिव्हरमधला शहाळ्याच्या आकाराचा "hydatid cyst" जेव्हा सर विल्यम बाॅईड यांनी फोडला असेल तेव्हा त्यातली ती पांढरी शुभ्र व पारदर्शी,नाजूक "लॅमेलर मेंबरेन" पाहून त्यांना आईने लहानपणी खाऊ घातलेल्या सुमधूर पाण्याने भरलेले व आतून साईसारखा पातळ पांढरा कच्च्या खोबर्‍याचा थर असलेले "शहाळे" किंवा "ताडगोळे" च आठवले असावे.म्हणून त्यांनी "hydatid cyst" ला चक्क शहाळ्याचीच उपमा देऊन टाकली.


"Tender coconut appearance" of white glistening membranes of excised hydatid cyst caused by echinococcus granulosus.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page