वाणी समाजातील १६ कुलदेवता
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
Updated: Sep 10, 2022
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील १६ "कुलदेवता"
१. धनाई-पुनाई माताजी, निजामपूर
२. भवानी माताजी,निझर,गुजरात/अंबिका माताजी, अंबाडे/जगदंबा माताजी, पाटण
३. जोगेश्वरी माताजी, जोगशेलू
४. मठांबा माताजी, बेटावद
५. जोगेश्वरी माताजी, बेटावद
६. एकविरा माताजी,धुळे
७. सुलाई माताजी, उटावद
८. जोगेश्वरी माताजी, मांडळे
९. शारजा-बारजा माताजी, बहाळ
१०. म्हाळसा माताजी, बेटावद
११. आशापुरी माताजी, शिंदखेड
१२. खंमबिका माताजी, हिंगणे
१३. येडकाई/पेडकाई माताजी, साळवे
१४. एकविरा माताजी
१५. अन्नपूर्णा माताजी, कापडणे
१६. मनु माताजी, आडगाव
(संदर्भ:- "संस्कारवाणी,मुंबई" या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या सांस्कृतिक संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त वितरीत केलेल्या "संस्कारधारा" या धार्मिक साहित्यामध्ये पान नंबर ३२ वर छापलेले लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील सर्व १६ "कुलदेवतांचे स्तोत्र")




Comments