top of page

महाडच्या दुर्दशेतून घेतलेले धडे

Aug 5, 2021
1 min read

"जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या दुर्दशेतून घेतलेला धडा"


१.महाड शहरातील सर्व नवीन बांधकामे वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर करावी.खाली केवळ दोन मजली पार्किंगला परवानगी असावी.

२.सर्वांना "आपत्ती व्यवस्थापन" या विषयाचे प्रशिक्षण द्यावे. त्यात केवळ "फायर फायटिंग" हा विषय न शिकवता "वाॅटर व विंड फायटिंग" हे स्थानिक विषय देखील असावेत.

३.रक्तपेढी कर्मचार्‍यांना "आपत्ती व्यवस्थापन" शिकवून त्यांच्या कडून वेळोवेळी "माॅक ड्रील्स" करून घ्यावीत. त्यांना प्रथमोपचार,कृत्रीम श्वासोश्च्वास इ.चे प्रशिक्षण द्यावे.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page