राजस्थानमधील कुलदेवता
- dileepbw
- Oct 5, 2022
- 1 min read
मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची "राजस्थान" मधील नावे सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे:-
१. कालिका(मठांबा)
२. शाखांबरी(आशापुरी)
३. धाडीमाता(भवानी)
४. धानोप(सुलाई)
५. नांदोळ(आशापुरी)
६. मर्मी(म्हाळसा)
७. झातला(मनूदेवी)
८. ज्वाला(पेडकाई)
९. भादवी(खंबिका)
१०.जोगनिया(जोगेश्वरी)
११.लालबाई-फूलबाई(सारजा-बारजा)
१२.जिनमाता(अन्नपूर्णा)
१३.आवरा(एकविरा)
१४.कवाई(धनाई-पुनाई)
राजस्थानमधील या कुलदेवतांची भौगोलिक स्थाने, त्यांच्या संबंधी आख्यायिका, षोडशोपचार विधी, उत्सव, भक्तांसाठी तेथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, तेथे पोहोचण्याचे मार्ग अशा अनेक प्रकारची माहिती या अभ्यासगटात अवश्य वाचा.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६०५२)




Comments