मारवाडी वाणी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "मारवाडी वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
श्रावक(दिगंबर) पंथाचे "जैन मारवाडी वाणी" आपसात फक्त "रोटी" व्यवहार करतात. पण "बेटी" व्यवहार करीत नाहीत.
फक्त "ओसवाल" सोडून अन्य "मारवाडी वाणी उपजाती" ब्राह्मणाने शिजवलेले अन्न ग्रहण करतात.
श्रावक(दिगंबर) पंथाच्या जैन "मारवाडी वाणी" लोकांचे पौरोहित्य "गौड ब्राह्मण" मंडळी करतात.
जैन मारवाडी वाणी लोकांचे विवाह दोन ते तीन आठवडे चालतात. "बिन्दोरी" म्हणजे लग्नाच्या काही आठवडे आधी वधू व वराची गावातील वेगवेगळ्या रस्त्यांवरून काढलेली मिरवणूक !(कृपया फोटो पहा)
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments