माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी
- dileepbw
- Nov 23, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे "खापरावरची पुरणपोळी(मांडा)" हे जसे खास वैशिष्ट्य तसेच "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाजाचा "बटाट्याचा रस्सा" देखील जग प्रसिद्ध !
दही घालून तयार केलेला हा "माथुरी बटाट्याचा रस्सा" आठवड्यातून किमान एकदा तरी "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज बांधवाच्या घरात शिजणार म्हणजे शिजणारच !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments