top of page

खाडाईत वाणी

  • Nov 8, 2022
  • 1 min read

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजासारखाच गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "खाडाईत वाणी" समाज

खानदेशातील अन्य "वाणी" लोकांपेक्षा वर्णाने अधिक उजळ असलेले "खाडायत वाणी" लोक महाराष्ट्रातील ब्राह्मण लोकांप्रमाणेच दाढी-मिशा व डोके सफाचट घोटणारे लोक आहेत. ते घरात गुजरात व बाहेर मराठी भाषा बोलतात. त्यांच्या मराठी बोलण्यात गुजराती भाषेची झाक डोकावत असते. तसेच गुजराती भाषेतील वाकप्रचार व म्हणी पेरलेल्या असतात.

(संदर्भ:- बॉम्बे प्रेसिडेन्सी गझेटियर)

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय)...

 
 
 
सोनी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "गुजराती सोनार/सोनी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय) वाणी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page