लिंगायत वाणी विवाहातील एक गमतीदार प्रथा
- dileepbw
- Sep 14, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
"शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजातील विवाहात एक गमतीदार प्रथा पहायला मिळते.
एका लाटण्याला पोलके गुंडाळून व कुंकू लावून ते नववधूच्या ओटीत "भविष्यातील अपत्य" म्हणून ठेवले जाते.
नववधू घरकामाचे निमित्त करून वराला ते "भविष्यातील अपत्य" सांभाळायला सांगते.
त्यानंतर नववधू आपल्या सासू-सासऱ्यांकडे या बाळासाठी नव्या कपड्यांचा लटका हट्ट धरते.
नववधूचे हे सर्व हट्ट तत्काळ पुरविले जातात.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments