top of page

आशापुरी माताजी

  • dileepbw
  • Sep 17, 2022
  • 1 min read

"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील १६ "कुलदेवता"

कुलदेवतेचे नाव - आशापुरी माताजी

कुलदेवतेचा उत्कृष्ठ प्रतीचा(High resolution) फोटो -

स्थान - पाटण( -शिरपूर रस्त्यावर,शिंदखेडपासून २ कि.मी.)

आद्यस्थान - नंदोळ,राजस्थान

आख्यायिका - "न्यायचंद्र" नावाच्या कवीने रचलेल्या "हमीर महाकाव्य" या काव्यग्रंथानुसार, चालुक्य घराण्यातील सारस्वत मंडलाचा राजा "पहिला मूळराज" याचा पराभव करून "विग्रहराज सूरी" याने आपले साम्राज्य नर्मदेपार वाढविले. या विजयाप्रित्यर्थ "विग्रहराज सूरी" याने नर्मदा नदीच्या तीरावर "भ्रीगुका" येथे "अन्नपूर्णा मातेचा अवतार समजल्या जाणाऱ्या "आशापुरी माताजी" चे मंदिर बांधले.

कोटा,बुंदी व उदयपूर येथील "चौहान" राजघराणी देखील "आशापुरी माताजी" ला आपले कुलदैवत मानतात.

कच्छ व अंजर येथील "बहुचराजी माताजी",बडोदा येथील "चरण सती", तसेच काठेवाडातील "चरण सप्तमातृका" या देवता सुद्धा "आशापुरी माताजी" ची स्थानिक रूपे मानली जातात(संदर्भ :- भगवद गीता चरण २१२ व ti.viii.642 f.).

जवळचे छोटे गाव/खाणा-खुणा -

जवळचे मोठे गाव - शिंदखेड

तालुका - शिंदखेड

जिल्हा - धुळे

राज्य - महाराष्ट्र

अक्षांश-रेखांश(GPS coordinates) - 21°16'37"N 74°45'31"E

संकेत स्थळ(Web site) -

जवळचा राज्य महामार्ग -

जवळचा राष्ट्रीय महामार्ग -

उत्सवाचे दिवस - चैत्र पौर्णिमा

जवळची नैसर्गिक स्थळे(उदा. नदी,नदीचा उगम,संगम,पर्वत इ.) -

जवळची मानवनिर्मित स्थळे(उदा.मंदिर,मठ,समाधी इ.) - निसर्गरम्य उद्यान

जवळची प्रेक्षणीय स्थळे -

पुजाऱ्याचे नाव व संपर्क -

निवास व्यवस्था -

भोजन व्यवस्था -

व्यवस्थापन - इ.स.१९८२ पासून डॉ.जे.टी.पवार न्यासातर्फे

Recent Posts

See All
सारजा-बारजा माता

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित...

 
 
 
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page