top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ७"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ७"


हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?

सर्वांनाच खालील "श्लोक" माहित आहे.तो "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस" साठी अमलात आणला तर ? पहा असा विचार करून ! लावा RP ला तीन महिन्याचे मेडीसिन रोटेशन ! करू दे त्याला BM aspiration,LP, Pleural tapping,Liver biopsy अशा छोट्या प्रक्रिया ! ठरवू दे त्याला तपासण्यांची यादी ! Give RP a chance to be a partner in Medicine ! मग पहा कशी जादू होते ते !

ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु।

सह वीर्यं करवावहै।

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥

ॐ शांति, शांति, शांतिः

(May God protect both us disciple and teacher together. Let us both enjoy the fruits of learning together. Let us together get the power to attain education. May the study of both of us be brilliant. Let us not envy each other. The mind of the person having this kind of feeling remains pure. From a pure mind a pure future emerges.)

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page