एकवीरा देवी
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील १६ "कुलदेवता"
कुलदेवतेचे नाव - एकवीरा देवी
आख्यायिका - "परशूराम" या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती "एकवीरा देवी" ओळखली जाते.जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा "एकमेव" वीर पुत्र असल्याने या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले.परशुरामाने रेणुका मातेचा शिरच्छेद केल्यानंतर तिचे शीर "देवपूर" ला तर "धड" धुळ्याला पडले अशी आख्यायिका आहे.
इ.स.१९८९ साली लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधव श्री.चंद्रकांत केले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
कुलदेवतेचा उत्कृष्ठ प्रतीचा(High resolution) फोटो -
स्थान - देवपूर,धुळे
जवळचे छोटे गाव/खाणा-खुणा - देवपूर
जवळचे मोठे गाव - धुळे
तालुका - धुळे
जिल्हा - धुळे
राज्य - महाराष्ट्र
अक्षांश-रेखांश(GPS coordinates) - 20°54'43.61''N 74°46'48.891''E
संकेत स्थळ(Web site) - www.aadishaktishriekvira.com
जवळचा राज्य महामार्ग - मुंबई-आग्रा
जवळचा राष्ट्रीय महामार्ग - मुंबई-आग्रा
उत्सवाचे दिवस - चैत्र व अश्विन महिना
जवळची नैसर्गिक स्थळे(उदा. नदी,नदीचा उगम,संगम,पर्वत इ.) - पांझरा नदी
जवळची मानवनिर्मित स्थळे(उदा.मंदिर,मठ,समाधी इ.) - गणपती मंदिर व तुकाईमाता मंदिर
जवळची प्रेक्षणीय स्थळे - धुळे शहर
पुजाऱ्याचे नाव व संपर्क -
निवास व्यवस्था - धुळे
भोजन व्यवस्था - धुळे




Comments