ओस्तवाल वाणी समाजाची भारतातील लोकसंख्या
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजाची भारतातील लोकसंख्या सुमारे आठ लाखाच्या जवळपास असून ते बहुसंख्येने महाराष्ट्र(२०२०००),राजस्थान(१४५,०००),मध्य प्रदेश(१३४,०००),गुजरात (१०३,०००),उत्तर प्रदेश(६३,०००),आंध्र प्रदेश(२९,०००), दिल्ली(२७,०००),हरयाणा(१७,०००),पश्चिम बंगाल(१६,०००),आसाम(१५,०००) या राज्यात आढळून येतात.(कृपया नकाशा पहा)
मुख्यतः हिंदी भाषिक असलेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज व्यवसायाची गरज म्हणून गुजराती, मारवाडी,मराठी,धुंधरी,गोदावरी,कच्छी,मेरवारी,मेवारी, शेखावती, बंगाली इत्यादी भाषासुद्धा अस्खलितपणे बोलू शकतो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments