ओसवाल/ओस्तवाल वाणी समाजाचे पूर्वज
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
ब्रिटीश समाज शास्त्रज्ञ "श्री.जेम्स टोड" (कृपया फोटो पहा) यांच्या मते "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजाचे पूर्वज म्हणजे "सका/शक/Scythian" वंशाचे भट्टी, पवार, सोलंकी , चौहान, गेहलोत, गौर, यादव इत्यादी "राजपूत" म्हणून ओळखले जाणारे लढवय्ये लोक होत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments