सोनी वाणी
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "गुजराती सोनार/सोनी" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या "गुजराती सोनार/सोनी" वाणी समाजातील,वल्लभाचार्याचे अनुयायी असलेल्या वैष्णवपंथीय, "श्रावक" वाणी समाज बांधवांचे गुजरात मधून महाराष्ट्रात,अमळनेर जवळील "गांधली" या गावात आगमन झाल्याचा इतिहास सापडतो.
आता पक्का महाराष्ट्रीयन झालेला हा "श्रावक" वाणी समाज केवळ विवाह संबंध प्रस्थापित करण्यापुरता व डाकोर येथील "रणछोडदास" व द्वारकेच्या "द्वारकाधीशा" चे दर्शन घेण्यापुरता गुजरात प्रांताच्या संपर्कात असतो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments