top of page

जोगेश्वरी माताजी,बेटावद

  • dileepbw
  • Oct 5, 2022
  • 1 min read

"लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील १६ "कुलदेवता"

कुलदेवतेचे नाव - जोगेश्वरी माताजी

कुलदेवतेचा उत्कृष्ठ प्रतीचा(High resolution) फोटो -

स्थान - बेटावद

आद्य स्थान - अंबेजोगाई

आख्यायिका - सुमारे ७०० वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज बांधव श्री. वामन विष्णू शिनकर यांनी केला.

जवळचे छोटे गाव/खाणा-खुणा -

जवळचे मोठे गाव -

तालुका - शिंदखेडा

जिल्हा - धुळे

राज्य - महाराष्ट्र

अक्षांश-रेखांश(GPS coordinates) - Coordinates: 21°9'59"N 74°54'39"E

संकेत स्थळ(Web site) -

जवळचा राज्य महामार्ग - न. ६

जवळचा राष्ट्रीय महामार्ग -

उत्सवाचे दिवस -

जवळची नैसर्गिक स्थळे(उदा. नदी,नदीचा उगम,संगम,पर्वत इ.) -

जवळची मानवनिर्मित स्थळे(उदा.मंदिर,मठ,समाधी इ.) - भवानी माता मंदिर,म्हाळसा माता मंदिर,मठांबा मंदिर, माळीवाड्यातील विठ्ठल मंदिर

जवळची प्रेक्षणीय स्थळे -

पुजाऱ्याचे नाव व संपर्क -

निवास व्यवस्था -

भोजन व्यवस्था -

Recent Posts

See All
सारजा-बारजा माता

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित...

 
 
 
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page