जोगेश्वरी माता भक्त मंडळ
- dileepbw
- Sep 18, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलदेवतांपैकी एक "जोगेश्वरी माता, जोगशेलू" येथील सर्व कुल बांधव व ज्यांची माहेर ची कुलदेवता हि जोगेश्वरी माता आहे अश्या सर्व भक्त जणांना निवेदन तसेच आग्रहाचे आमंत्रण !
श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीत दिनांक १२ नोव्हेंबर २०१६ रोजी वार शनिवार दुपारी ठिक ३ वाजता "माहेरघर,खुटवड नगर,नाशिक" येथे श्री जोगेश्वरी मातेचा भव्य असा पालखी उत्सव सोळवा व मिरवणूक, तसेच त्रिपुरा पौर्णिमा निमित्त उत्कृष्ट व अतिशय छान असा नियोजन बद्द गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमा नंतर महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे.
तरी सर्व कुल बांधवानी सह परिवार उपस्थित राहावे.
संपर्क व्यक्ती :-
डॉ प्रकाश भोकरे
9370019660
श्री संजय लोटन अमृतकर
9823011554 / 7249830388
श्री रवींद्र वाणी (राहूडे) 9370295202
श्री जयंत नागमोती 9225110300
श्री प्रकाश अमृतकर(मामा) 9822788761
श्री पुरूषोत्तम अमृतकर 9967439269
श्री निंबा अमृतकर 8308822685
जोगेश्वरी भक्त मंडळ,नाशिक यांनी केलेल्या या आवाहनला समस्त जोगेश्वरी भक्तांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे व लाड सका (शाखीय) वाणी समाजाला "थॅलेसेमियामुक्त" समाज बनविण्याच्या दृष्टीने अवश्य विचार विनिमय करावा.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०३४)




Comments