"जातीभेद" व "लिंगभेद न मानणारा लिंगायत वाणी" समाज
- dileepbw
- Sep 14, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
वैदिक संस्कृतीमधील "जातीभेद" व "लिंगभेद' मान्य नसल्यामुळे बसवेश्वरांनी "शैव" पंथ स्थापन केला. "लिंगायत वाणी" समाज हा "शैव" पंथीय समाज असल्यामुळे "जातीभेद" व "लिंगभेद' मानत नाही.
"लिंगभेद' मान्य नसल्यामुळे व "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजातील स्त्री ही "शिवलिंग" धारण करीत असल्याने पुरुषाच्या बरोबरीची समजली जाते.त्यामुळे अत्यंत सन्मानाने वागविली जाते.स्त्रीवर अत्याचार करणे म्हणजे साक्षात "शिवलिंगा" चा अनादर करणे असे "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज मानतो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments