top of page

"जैन गच्छा" वाणी

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजाच्या उत्पत्ती बद्दल असा इतिहास सांगितला जातो की राजस्थानातील "जोधपूर" शहरापासून ३२ कि.मी.अंतरावर असलेल्या "ओसिया/ओसियान(प्राचीन नावे- उपलेश पट्टण(उरकेश,मेलपूर पट्टण, नवमेरी)" येथील राजा "उपलदेव" व त्याचा महामंत्री "उहद" व त्याचे सर्व अन्य मंत्री तसेच सुमारे १००० लढवय्या सैनिकांनी व बहुसंख्य प्रजाजनांनी "जैन" तीर्थंकर "पार्श्वनाथ" यांचे सातवे अवतार "आचार्य रत्नप्रभा सुरी" (कृपया पुतळा पहा) यांच्या मार्गदर्शनाखाली "मांसाहार व मद्यपान" याचा त्याग करून "जैन" धर्म स्वीकारला.हा गट "जैन गच्छा" या नावाने ओळखला जाऊ लागला.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय)...

 
 
 
खाडाईत वाणी

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजासारखाच गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "खाडाईत वाणी" समाज खानदेशातील...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page