"जैन" धर्मीय "ओसवाल/ओस्तवाल" वाणी
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
बहुसंख्य "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज "जैन" धर्मीय असला तरी त्यांच्या अनेक प्रथा "हिंदू" धर्मियांसारख्याच आहेत.
"जैन" धर्मीय "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजातील विवाहात "सप्तपदी" हा विधी असतो. तर त्यांच्या दैनंदिन पूजाअर्चेत "गणपती,चंद्र व सूर्य" यांना महत्वाचे स्थान आहे.
"जैन" धर्मीय "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजात "हिंदू" धर्मियांसारखेच मृतदेहाचे "दहन" केले जाते.पण "सुतक" मात्र पाळले जात नाही.तसेच दुखवट्याच्या दिवशी "पार्श्वनाथ" मंदिरात जाऊन एक शेर बाजरी दान करण्याची प्रथा आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments