top of page

तीर्थंकर पार्श्वनाथ

  • dileepbw
  • Sep 12, 2022
  • 1 min read

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज

"हिंदू" धर्मातील संकल्पनांनुसार फक्त "ब्राह्मणा" च्या हातचे अन्न ग्रहण करणारा "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज "अगरवाल व माहेश्वरी" वाणी समाजाकडून शिधा स्वीकारतो व "जैन" धर्मातील "तीर्थंकर पार्श्वनाथ" यांचे पूजन करतो.

अशा या वैशिष्ट्यपूर्ण "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाजाने राजपूत राजदरबारी "दिवाण व मंत्री" या पदांवर(उदा. तोडरमल - कृपया चित्र पहा) अनेक वेळा आपली सेवा रुजू केली आहे.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय)...

 
 
 
खाडाईत वाणी

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजासारखाच गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "खाडाईत वाणी" समाज खानदेशातील...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page