दिशा हेच आपले वस्त्र मानणारे दिगंबर वाणी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "सका/शक/Scythian" वंशाचा "ओसवाल/ओस्तवाल" वाणी समाज "जैन" धर्मात धर्मांतरित झाला असला व "दिशा हेच आपले वस्त्र(दिगंबर)" असे मानू लागला असला तरी त्यांचे सर्व धार्मिक विधी शक्यतो "मारवाडी ब्राह्मण(पढनेवाला)" नाहीतर स्थानिक ब्राह्मणाच्या अधिपत्याखालीच साजरे केले जातात.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments