मारवाडी वाणी खाप(clans)
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "मारवाडी वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
राजस्थानातील "मारवाड(मरुस्तान)" या वाळवंटी प्रांतातील वाणी मंडळींच्या एकूण १२ जमाती (मेस्त्री, उरवार, अगरवाल, विजयवर्गी, सरोगी, ओसवाल, खंडेलवाल, नेद्दतवाल, पोरवाल इ.) आहेत.
त्यांचे वर्गीकरण पुढे "खाप(clans)" या संकल्पनेत केले जाते.
एकट्या माहेश्वरी जमातीचे ७२ "खाप"(उदा.राठी, डागा) आहेत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments