मारवाडी वाणी - स्थलांतर
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "मारवाडी वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील "मारवाडी वाणी" लोकांचे पाच (अगरवाल, मेश्री, ठाकूर, खंडेलवाल व ओसवाल) मुख्य प्रकार आहेत.
ब्रिटीश राजवटीत, राजस्थानमधील मारवाड, जयपूर, जोधपुर, उदयपुर येथून बुऱ्हानपूर, शिरपूर, धाडी, बारी, निमाड व माळवा मार्गे, उत्तर महाराष्ट्रातील खानदेशमधील प्रत्येक खेडापाड्यात "मारवाडी वाणी" स्थलांतरित झाले आहेत.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments