top of page

"माझा नातू अगस्त्य - भाग १७"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 1 min read

"माझा नातू अगस्त्य - भाग १७"

ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच भारतीय संस्कृतीशी बांधिलकी असणारे असावे या विचाराने शोधून शोधून "अगस्त्य" असे ठेवले.आज माझा नातू एक महिन्याचा झाला.त्या निमित्ताने "अगस्त्य" मुनी यांच्या देश विदेशातील मंदीरांची माहिती सांगतो.

1.Tamil Nadu

- Sri Agasthiyar Temple,Agasthiyar Falls(Kalyana Theertham), Papanasam,Thirunelveli District

- Sri Lobamudra Samedha Agasthiyar Temple,Arulmigu Chidambara Vinayagar Thirukoil,Vellalapatti, Madurai District(7 km from Alagarkovil).

2.Uttarakhand

Agastyamuni nagar,

3.Uttar Pradesh

The Dasavatara temple in Deogarh

4.Karnataka 

Mallikarjuna temple,Mahakuta

Parvati temple,Sandur

5.The Agastya shrine,Pothigai hill,Silappatikaram 

6.Shrine of Agastya,Adam's Peak (Sri Pada),the tallest mountain in Sri Lanka (ancient Tamraparni)


Recent Posts

See All
"माझा नातू अगस्त्य - भाग २२"

"माझा नातू अगस्त्य - भाग २२" ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच...

 
 
 
"माझा नातू अगस्त्य - भाग २०"

"माझा नातू अगस्त्य - भाग २०" ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच...

 
 
 
"माझा नातू अगस्त्य - भाग १५"

"माझा नातू अगस्त्य - भाग १५" ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page