श्रीमाळ ओसवाल वाणी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "श्रीमाळ ओसवाल" वाणी समाज
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "श्रीमाळ ओसवाल" वाणी समाज काळाच्या ओघात राजस्थानातून गुजरातमध्ये स्थलांतरित झालेला समाज आहे.
मुळचा राजस्थानातील "श्रीमाळ(भिनमाल)" येथील "श्रीमाळ ओसवाल" वाणी समाज कच्छमार्गे गुजरातमध्ये स्थलांतरित झाला व त्यापैकी काही समाज बांधव लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच "लाड/लाडवा" म्हणजे "गुजराती" म्हणून ओळखले जाऊ लागले.
(संदर्भ:- ब्रिटीश समाज शास्त्रज्ञ श्री. जेम्स टोड - कृपया फोटो पहा) )
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments