श्रावक पंथाचे जैन मारवाडी वाणी
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "मारवाडी वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील निम्मे "मारवाडी वाणी" श्रावक पंथाचे "जैन" तर निम्मे वैष्णव पंथाचे "हिंदू" आहेत.
वैष्णव पंथाचे हिंदू "मारवाडी वाणी" रामनवमी, दर महिन्याची एकादशी हे उपवास पाळतात व देलगामचा गिरिधर श्रीकृष्ण,पंढरपूरचा विठोबा व तिरुपतीचा बालाजी ही त्यांची आराध्य दैवते आहेत.
श्रावक(दिगंबर) पंथाचे जैन "मारवाडी वाणी" दर महिन्याच्या ५,८,१४ या तिथी व पौर्णिमा या दिवशी उपवास पाळतात. २३ वा तीर्थंकर "पार्श्वनाथ" हे त्यांचे आराध्य दैवत आहे. श्रावक(दिगंबर) पंथाचे जैन मारवाडी वाणी त्यांच्या "जति जम्भेश्वर भगवान" या धर्मगुरुंना अतिशय मान देतात.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments