"शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज - व्यवसाय
- dileepbw
- Sep 14, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
"वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाप्रमाणेच "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज प्रामुख्याने धान्य, किराणा, मसाले, मीठ, तेल-तूप, साखर इत्यादी जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा व्यापार करताना आढळून येतो. काही जण कापडाच्या व्यापाराकडे वळालेले आढळते. तर काहींनी दलाली,सावकारी व बँकिंग ही क्षेत्रे निवडलेली आढळतात.
आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरावर असलेले "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजातील काही जण कुळाने शेती करण्याचा देखील व्यवसाय करतात.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments