सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री सौ.अलका कुबल यांची भेट
- dileepbw
- Sep 22, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलस्वामिनींपैकी एक "एकवीरा माताजी, देवपूर, धुळे येथे "कलर्स" या मराठी वाहिनीवरील दूरदर्शन मालिकेसाठी चित्रीकरण करण्यासाठी सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री सौ.अलका कुबल आल्या असताना लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.पी एन.वाणी, श्री.प्रकाश मालपूरे तसेच श्री.सुभाष वसावे,श्री.मुकेश पाटील व श्री.पंकज बागुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी ही मालिका अवश्य पहावी व लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा इतिहास अवश्य जाणून घ्यावा.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ९०६८)




Comments