सरावगी व निकीत माहेश्वरी वाणी
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "महेश्वरी/माहेश्वरी" वाणी समाज
लोकसत्ताचे प्रसिध्द पत्रकार श्री.रमेश झंवर यांच्या मते न चुकता "तिज" व अष्टमी पूजन" साजरी करणारा "महेश्वरी/माहेश्वरी" वाणी समाज "सरावगी व निकीत माहेश्वरी" अशा दोन प्रमुख गटात व पुढे सहा उपगटात विभागला गेलेला असून त्यांची विभागणी पुढे गोत्रानुसार ७२ कुलात झालेली असून ते परस्परात विवाह संबंध प्रस्थापित करीत नाहीत.
ज्या प्रमाणे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाने नुकतेच "लिंगायत वाणी" समाजाशी विवाह संबंध प्रस्थापित करणे सुरु केले आहे त्याचप्रमाणे हल्ली हल्ली "महेश्वरी/माहेश्वरी" वाणी समाजाने "अगरवाल वाणी" समाजाशी विवाह संबंध प्रस्थापित करणे सुरु केले आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments