"माझा नातू अगस्त्य - भाग २"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"माझा नातू अगस्त्य - भाग २"
ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच भारतीय संस्कृतीशी बांधिलकी असणारे असावे या विचाराने शोधून शोधून "अगस्त्य" असे ठेवले.आज माझा नातू एक महिन्याचा झाला.त्या निमित्ताने त्याच्या नावाचा इतिहास सांगतो.ऐका.
1."Agastya(अगस्त्य)" was a revered Indian sage of Hinduism.
2.In the Indian tradition, he is a noted recluse and an influential scholar in diverse languages of the Indian subcontinent.
3.He and his wife "Lopamudra" are the celebrated authors of hymns 1.165 to 1.191 in the Sanskrit text Rigveda and other Vedic literature.




Comments