"माझा नातू अगस्त्य - भाग ६"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"माझा नातू अगस्त्य - भाग ६"
ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच भारतीय संस्कृतीशी बांधिलकी असणारे असावे या विचाराने शोधून शोधून "अगस्त्य" असे ठेवले.आज माझा नातू एक महिन्याचा झाला.त्या निमित्ताने "अगस्त्य" मुनींच्या उत्तर भारतातून दक्षिण भारतात केलेल्या स्थलांतराचा व दक्षिण भारतातील निवास स्थानांचा क्रमाने इतिहास सांगतो.ऐका.आज तेथे त्यांचे आश्रम व पुतळे पहायला मिळतात.
1.Agastyamuni village,Rudraprayag, Uttarakhand
2.Kannauj,Uttar Pradesh
3.Satpura Range,Madhya Pradesh
4.Agastyapuri,Nashik - On the banks of river Godavari.
5..Akole,Ahmednagar
6.Agastinagar,Ainwadi,Khanapur,
Sangli
7.Tirunelveli,Pothiyal hills,Thanjavur, Tamil Nadu
8.Agastyarkoodam,
Thiruvananthapuram,
9.Kanyakumari
Comments