top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १०"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

Updated: Dec 4, 2023

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १०"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या स्मृती सर्वांच्याच मनाच्या पटलावर चिरंतन रहातीलच ! पण त्या इतरांनाही दिसाव्यात यासाठी कागदावर पटलावर देखील उमटाव्या अशी योजना करण्यात आली होती.त्यासाठी तीन वेळा तीन वेषभूषांमधे गृपफोटोची योजना करण्यात आली होती.


एकदा नेहेमीच्या साध्या वेषात,दुसर्‍यांदा बैलपोळ्याला बैल सजतात तशा पारंपारिक वेषात व शेवटी काॅलेजच्या प्रागंणात सुटा-बुटात ! मुली पैठणी नेसून व नथ घालून फारच सुंदर दिसत होत्या.तर काही मुलांनी धोतरजोडी व पुणेरी पगडी यांची देखील निवड केली होती.गेल्या पन्नास वर्षांत सर्वांना कधीच असे पाहिलेले नव्हते.सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलननाने तो योग

आणला !


Comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
bottom of page