top of page

Untitled

  • dileepbw
  • Dec 10, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८६"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

१९७३ साली प्रवेशित झालेल्या २०० विद्यार्थ्यांमधील हयात असलेल्या १७० विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला उपस्थित होते.अनेक जण पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने सगळ्यांच्या गळ्यात मोठ्या अक्षरात नाव लिहिलेले "मंगळसूत्र" अडकविण्यात आले होते व सर्वांच्या परीचयाच्या एक दोन तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता.ज्यांना काही कारणाने या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी व आम जनतेसाठी eDirectory व eSouvenir प्रसृत देखील प्रसृत करण्यात येणार आहे.

ज्यांनी अजून आपली माहिती दिलेली नाही ती नियोजित संकेतस्थळावर आज दि.६ डिसेंबर,२०२३ पर्यंत न चुकता पाठवावी.ही नम्र विनंती.

Opmerkingen

Beoordeeld met 0 uit 5 sterren.
Nog geen beoordelingen

Voeg een beoordeling toe
bottom of page