top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८६"

  • dileepbw
  • Dec 10, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८६"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

१९७३ साली प्रवेशित झालेल्या २०० विद्यार्थ्यांमधील हयात असलेल्या १७० विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला उपस्थित होते.अनेक जण पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने सगळ्यांच्या ग

ree

ळ्यात मोठ्या अक्षरात नाव लिहिलेले "मंगळसूत्र" अडकविण्यात आले होते व सर्वांच्या परीचयाच्या एक दोन तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता.ज्यांना काही कारणाने या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी व आम जनतेसाठी eDirectory व eSouvenir प्रसृत देखील प्रसृत करण्यात येणार आहे.

ज्यांनी अजून आपली माहिती दिलेली नाही ती खसंकेतस्थळावर आज दि.६ डिसेंबर,२०२३ पर्यंत न चुकता पाठवावी.ही नम्र विनंती.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page