"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २०"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २०"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
"BJMC-1973 Batch" मधील बहुसंख्य विद्यार्थी पुण्यातील फर्ग्युसन,गरवारे व अमळनेरमधील प्रताप काॅलेजचे ! नक्की संख्या मला आठवत नाही.माझ्या तीर्थरूपांची नोकरी सातत्याने बदलीची नसती तर मी सुध्दा कदाचित "प्रताप काॅलेज" चाच विद्यार्थी असतो व या गृप फोटोत दिसलो असतो.नंदूरबारच्या दीप्या अंधारेच्या "पुकारता चला हूॅं मैं" या गाण्याला त्यामुळे कॅमेरा साहजिकच या "जीभाऊ" मित्रांवर फिरला आहे.तेव्हा मला कुठे टाकले रे बाट्टोडांनो ? मद्यपानाला तर होतो ना तुमच्या सोबत ?






Comments