"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३८"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
Updated: Dec 4, 2023
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३८"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
हे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन वैशिष्ट्यपूर्ण व्हावे यासाठी आरतीने अमेरिकेतून "शॅंपेन" आणली होती.ती उघडण्याचा सन्मान आपला स्टार वर्गमित्र राज मोतीवाला याला देण्यात आला होता.आनंदाच्या जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला.
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सदैव आपल्याच कोषात वावरणारा राज एकदाचा बाहेर आला व सर्वांमधे मनापासून मिसळून गेला !








Comments