"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
"BJMC-1973 Batch Scholarship" ही संकल्पना हेच या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ! त्याचे प्रमुख पाहुणे मा.डाॅ.मोहन आगाशे,मा.डीन साहेब डाॅ.शेखर प्रधान व रेक्टर डाॅ.हरीश तातीया यांच्यासह पुण्यातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी योग्य ती दखल घेतलेली आहे.आपले बालरोगतज्ञ प्राध्यापक डाॅ.राम धोंगडे यांनी आवर्जून फोन करून आपल्या "BJMC-1973 Batch" चे तोंड भसून कौतुक केले आहे.
या संदर्भात आसाराम खाडे याची "बोलकी प्रतिक्रिया" बरेच काही सांगून गेली.त्यामुळे किशोर बधेचे देखील "मतपरिवर्तन" झाले असावे अशी अपेक्षा मनी धरून आहे. स्नेहसंमेलन म्हणजे नुसतेच "वाईन ॲंड डाईन" नसते याची जाणिव जरी समाजामधे निर्माण झाली तरी आपले इप्सित साध्य झाले असे "आत्मस्तुतीचा धोका" पत्करून देखील मला वाटते.आपल्याला काय वाटते ?
Comments