top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १५"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १५"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

वारूणीचे व आनंदाचे काय नाते आहे देवालाच ठाऊक !देवांनाही मोहात पाडणारी ही "सुरा" सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात नसती तर सगळा मजाच "किरकिरा" झाला असता.

ही "वारूणी" नसती तर अजस्त्र देहयष्टी लाभलेल्या "ब्रेझनेव्ह" युवराज पवारचा ऐश्वर्या राॅयसारखा "नाजुक पदन्यास" कसा बरे पहायला मिळाला असता ? त्याचे रंगमचावराचे "ठुमके" पाहून भल्याभल्यांना आपले भान राहिले नाही. देशविदेशातील "नामवंत धन्वंतरी" भान हरपून या "नृृत्यसुंदरी" च्या भोवती फेर धरून नृत्य करू लागले.

मंडळींचे भान इतके हरपले की पंचवीस नोव्हेंबरचा सुभाष नानूचा वाढदिवसच सर्वजण विसरूनच गेले.वारूणी व

साकीसंगे जमले सारे,भानच हरपून गेले !

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page