
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४१"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 2 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४१"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे दररोज सुरु असलेले "सचित्र वृत्तांकन" पाहून ज्यांना काही कारणास्तव स्नेहसंमेलनाला येता आले नाही ते आता "हळहळ" व्यक्त करू लागले आहेत.काळजी करू नका.आपण "हीरक महोत्सव" साजरा करू या.तेव्हा तरी जरूर या.
या स्नेहसंमेलनात शीला गोळे(शिंत्रे) यांनी गायलेले "दिल ही तो है" चित्रपटातले आशा भोसले यांनी गायलेले गीतकार साहिर लुधियानवी व संगीतकार रोशन यांनी स्वरबध्द केलेले
"निगाहें मिलाने को जी चाहता है" हे गाणे सुरू असताना मी भूतकाळात हरवून गेलो होतो.
काश्मिर सहलीला जायचा योग काही मला आला नव्हता. पण त्या सहलीमुळे शीला गोळे ही एक उत्तम गायिका आहे हे ऐकायला मिळाले होते.असो.तिला ऐकण्याचा योग सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाने आणला हे ही नसे थोडके !
संगीत आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ते जुने असो वा नवे, भारतीय असो वा बाहेरचे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपट संगीत, त्यातील बारकावे जाणून घेण्याच्या "मधुकर वृत्ती" ने वारंवार ऐकत राहिल्यास कानसेन 'रसिक' होण्यास सुरुवात होते.त्यामुळे आता या गाण्यातील ही "सरगम" ऐकवतो !
नी रे ग ग रे ग नी रे म म ग म नी रे ग ग रे ग नी ग रे,
रे ग, ग म, म ध नी सा सा नी नी ध ध प प ग रे
सा नी ध प म ग रे नी ध प म ग रे सा नी रे ग
आहे की नाही धम्माल आणि कम्माल ?
आता संपूर्ण गाणे परत एकदा ऐका !
निगाहें मिलाने को जी चाहता है
निगाहें मिलाने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
निगाहें मिलाने को जी चाहता है
अगर दूर से हम तुझे देखते है
अगर दूर से हम तुझे देखते है
तेरे पास आने को जी चाहता है
तेरे पास आने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
निगाहें मिलाने को जी चाहता है
वो बातें जो तेरे तसव्वुर से की है
वो बातें जो तेरे तसव्वुर से की है
तुझे भी सुनाने को जी चाहता है
तुझे भी सुनाने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
निगाहें मिलाने को जी चाहता है
तेरी राह में तेरे हर हर कदम पर
तेरी राह में तेरे हर हर कदम पर
निगाहें बिछाने को जी चाहता है
निगाहें बिछाने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
तुझे आज़माने को जी चाहता है
निगाहें मिलाने को जी चाहता है
शीला गोळे(शिंत्रे) यांनी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला आहे हे उघड आहे.त्याला "रियाज" ची जोड दिली तर भारताला आशा भोसलेंसारखी अजून एक गायिका निश्चित मिळेल !






Comments