top of page

"माझा नातू अगस्त्य - भाग ४"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 1 min read

"माझा नातू अगस्त्य - भाग ४"

ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच भारतीय संस्कृतीशी बांधिलकी असणारे असावे या विचाराने शोधून शोधून "अगस्त्य" असे ठेवले.आज माझा नातू एक महिन्याचा झाला.त्या निमित्ताने "अगस्त्य" मुनींच्या जन्माचा इतिहास सांगतो.ऐका.

1.Agastya is the named author of several hymns of the Rigveda.

2.His miraculous rebirth follows a  yajna being done by gods Varuna  and Mitra,where the celestial apsara  Urvashi appears.They are overwhelmed by her extraordinary sexuality, and ejaculate.Their semen falls into a mud pitcher,which is the womb in which the fetus of Agastya grows.He is born from this jar, along with his twin sage "Vashistha" in some mythologies.This mythology gives him the name "kumbhayoni", which literally means "he whose womb was a mud pot".

Recent Posts

See All
"माझा नातू अगस्त्य - भाग २२"

"माझा नातू अगस्त्य - भाग २२" ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच...

 
 
 
"माझा नातू अगस्त्य - भाग २०"

"माझा नातू अगस्त्य - भाग २०" ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच...

 
 
 
"माझा नातू अगस्त्य - भाग १७"

"माझा नातू अगस्त्य - भाग १७" ब्रिटनमधे जन्माला आलेल्या माझ्या नातवाचे नाव ब्रिटनचे भारतीय मूळाचे पंतप्रधान "ऋषी सुनक" यांच्या प्रमाणेच...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page