top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १४"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १४"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सातासमुद्रापल्याडची मित्रमंडळी(अमेरिका-राज मोतीवाला, नझीम मर्चंट,मीनाक्षी वैद्य,माधुरी पेटकर;युके-प्रतिमा कुंटे, कॅनडा-हेमंत घाटे) काॅलेजनंतर आज पहिल्यांदाच भेटली. याला अपवाद फक्त प्रतिमा कुंटेचा ! कारण खास तिला भेटायला मी साक्षात इंग्लंडलाच जाऊन आलो ! असो.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page