"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १६"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १६"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
"BJMC-1973 Batch" मधील "फर्ग्युसन" नंतरची बहुसंख्येने मंडळी खानदेशातील "प्रताप" काॅलेजची ! त्यामुळे नंदूरबारच्या दीप्या अंधारेच्या "पुकारता चला हूॅं मैं" या गाण्याला कॅमेरा साहजिकचा "जीभाऊ" मित्रांवर फिरला आहे.मला कुठे टाकले रे बाट्टोडांनो ?






Comments