
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २९"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २९"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
जोपर्यंत सर्वजण नाचायला मैदानात उतरत नाहीत तोपर्यंत सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन यशस्वी झाले असे समजायचे नाही असे आधीच ठरवले होते.अशा वेळी कोण कामास येतो ते दीप्या अंधारेला बरोब्बर ठाऊक असल्याने त्याने आपला "हुकूमी एक्का" बाहेर काढताच वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे सर्व "मुंगळे" व मुंग्या" आपआपल्या खुर्च्या सोडून नृत्य करायला बाहेर पडले.ओळखा हा "हुकूमी एक्का" ?
बार बार देखो, हज़ार बार देखो
के देखने की चीज़ है, हमारा दिलरुबा,
टाली हो टाली हो, टाली हो
हाँ जी हाँ, और भी होंगे दिलदार यहाँ
लाखों दिलों की बहार यहाँ
पर ये बात कहाँ
ये बेमिसाल हुस्न, लाजवाब ये आदा,
टाली हो टाली हो, टाली हो
दिल मिला, एक जान-ए-महफ़िल मिला
या चिराग़-ए-मंज़िल मिला
ये न पूछो के कहाँ
नया नया ये आशिक़ी का राज़ है मेरा,
टाली हो टाली हो, टाली हो
बल्ले बल्ले,उठके मिस्टर क्यों चले
प्यार पे मेरे कहो क्यों जले
बैठ भी जाओ मेहरबाँ
दुआ करो मिले तुम्हें भी ऐसा दिलरुबा,
टाली हो टाली हो, टाली हो
हा ! बरोब्बर ! शम्मीच ! चायना टाऊन मधला ! रफीने आवाज दिलेला !






Comments