top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५६"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५६"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनामुळे अनेकांच्या गाठी भेटी झाल्या.त्यांची मते जाणून घेता आली.काहींना गटावरील राजकीय विषयांवरील चर्चा आवडते तर काहींना आवडत नाही.धार्मिक चर्चेत कोणी हिरिरीने सहभागी होतात तर काहींना त्याचे पूर्णपणे वावडे ! देशात व जगात काय चालले आहे त्याचे पडसात गटात पडणारच ! त्याचे वाईट वाटून घ्यायचे काय कारण ? ज्याने त्याने आपले विचार मांडावेत.पटतील त्यांनी घ्यावे.न पटतील त्यांनी डिलीट करावेत.धर्म व राजकारणातील वेगळे व ठाम प्रवाह गटावर आहेत.पण सर्वांनीच आपली मतं ठामपणे पण "सौम्य" शब्दात मांडावी.शांत रहाण्यानेच समोरच्याला संधी मिळते.

नाही का ?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page